देशाचे पहिले पंतप्रधान कोण?... काय म्हणाले लातूरकर ऐका
  • 3 years ago
आपला देश प्रजासत्ताक होऊन आता 67 वर्षे होत आहेत. पण प्रजासत्ताकदिनाबाबत अद्यापही देशातील जनतेला फार माहिती नसल्याचेच दिसत आहे. प्रजासत्ताक दिनाबाबत विचारलेल्या प्रश्नांना लातूरकरांनी दिलेली उत्तरं जाणून घ्या...
Recommended