‘लोकमत अकोला स्पोर्ट्स फेस्टिव्हल’ चे दणक्यात उद्घाटन

  • 3 years ago
कोला, - जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना त्यांचे क्रीडा कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ मिळावे या उद्देशाने लोकमत समुहातर्फे आयोजित लोकमत स्पोर्ट्स फेस्टिव्हलचे ६ ते ८ जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले होते. या मध्ये ६० शाळा व तिन हजार खेळाडूंनी सहभाग घेतला. या फेस्टीवलचा उद्घाटन सोहळ नयनरम्य असा झाला .

Recommended