Akash Thosar's Stunning Monochrome Photoshoot | Sairat | Parshya

  • 3 years ago
अभिनेता आकाश ठोसरने नुकतंच त्याच एक लेटेस्ट फोटोशूट शेअर केलं. आकाशचे स्टनिंग फोटोज पाहून सगळ्यांनी त्याची तुलना बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगशी केली. पाहूया आकाशच हे लेटेस्ट फोटोशूट.

Recommended