ठाण्यातील हिरानंदांनी इस्टेटमध्ये दरड
  • 3 years ago
ठाणे - घोडबंदर भागात हिरानंदांनी इस्टेट येथे दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आणि आग्निशमन विभागाने धाव घेऊन बचाव कार्य सुरु केले. टीसीएस कंपनीच्या इमारतीचे काम येथे सुरु होते. काम सुरु असताना ही दरड कोसळल्याची भिती व्यक्त करण्यात आली.
Recommended