विठोबाच्या दानपेटीद्वारे केले काळ्याचे पांढरे

  • 3 years ago
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील दानपेटीत नोटांमध्ये हेराफेरी केल्याचा आयकर विभागाला संशय असून, आठ नोव्हेंंबरपासूनचा मंदिर समितीचा आर्थिक ताळेबंद आयकर विभागाने मागविला आहे.

Recommended