ठाण्यात अतिक्रमणांविरोधात मनपाची धडक मोहीम

  • 3 years ago
ठाणे, महापालिकेने शहरातील अतिक्रमणांविरोधात मोहीम सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने वाहतुकीस अडथळा ठरणा-या अतिक्रमणांवर हातोडा मारण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.