नगरपालिका मतदानावेळी जमावात मारहाण

  • 3 years ago
यवतमाळ - प्रभाग 2 मध्ये केंद्र परिसरात मतदानावेळी नागरीकांची मारहाण झाली, पोलिसांनी घटनेचं गांभिर्य लक्षात घेऊन वाद सोडवला, त्यानंतर मतदानाला सुरळीत सुरूवात झाली