पुण्यात संविधान मोर्चाला तुफान गर्दी
  • 3 years ago
पुण्यात आज सविंधान मोर्चा आयोजित करण्यात आला होता. पाठिंबा दर्शवण्यासाठी हजारोजण उपस्थित होते. संभाजी महाराज पुतळ्याजवळ निळे वातावरण तयार झालं होतं. मोर्चाच्या उग्रस्थानी तरूण आणि महिलांचा समोवेश मोठ्या प्रमाणात होता. मोर्चामध्ये दिलीप सोनवणे हे अपंग कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Recommended