अनधिकृत धार्मिक स्थळांवर हातोडा

  • 3 years ago
नाशिकमध्ये महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधात मोहीम सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकरोड येथील शिखरेवाडीतील मनपाच्या जागेवर असणारे बालाजी मंदिर हटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या मोहिमेत अडथळा निर्माण करणा-या गिरीश मुदलियार या व्यक्तीला पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतले. तसेच पाडकामाला विरोध करणा-या जमावावर देखील सौम्य लाठीमार करण्यात आला.

Recommended