मविआला जेरीस आणणाऱ्या सोमय्यांसोबत 40 जवानांची सुरक्षा | BJP's Kirit Somaiya got 40 CISF Security

  • 3 years ago
महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात दंड थोपटवणाऱ्या किरीट सोमय्यांच्या सुरक्षेत यापुढे 40 CISF चे जवान असतील. मोदी सरकारनं सोमय्यांना झेड दर्जाची सुरक्षा दिलीय. पण सोमय्यांना इतक्या सुरक्षेची खरंच गरज आहे का ? मुंबई महापालिकेच्या उंबरठ्यावर सोमय्यांना इतकी सुरक्षा देण्यात आलीय का ? सोमय्यांना नेमका कुणापासून धोका आहे.. हे आपल्याला जाणून घ्यायचंय पुढच्या ३ मिनिटात, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा..

#Lokmat #KiritSomaiyaLatestNewsMarathi #40CISFSecurity
#MarathiNews #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended