Smita Tambe | स्मिताच्या घरी आली लक्ष्मी | Blessed with Baby Girl

  • 3 years ago
मराठी सोबत हिंदीमध्ये ही आपल्या अभिनयाची झलक दाखवणाऱ्या अभिनेत्री स्मिता तांबेच्या घरी आनंदी वातावरण आहे. अभिनेत्री स्मिता तांबेने मुलीला जन्म दिला. १ सप्टेंबरला त्यांच्या घरी लक्ष्मी आली. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale