Sang Tu Aahes Ka Cast Vaibhavi Shivani Rangole | त्या थरारक सीनचा शिवानीने शेअर केला किस्सा
  • 3 years ago
सांग तू आहेस का या मालिकेतला हा एक थरारक सीन...जो पाहून आपल्या सर्वांच्या मनात काही सेकंदासाठी धडकी भरली. वैभवीला लागल तर नाही ना...वैभवीने वैभवीला धक्का दिला नसता तर तिला किती मार लागला असता...तिच्या डोक्यावर पडलं असतं तर किती महागात पडलं असतं. अशा अनेक चिंता तुमच्या मनात आल्या असतील. जो सीन आपण ऑनस्क्रीन पाहिला आहे. त्या सीनमध्ये वैभवी थोडक्यात बचावलेली दिसते. पण फक्त ऑनस्क्रीनच नाही तर आपली लाडकी वैभवी ऑफस्क्रीनही थोडक्यात बचावली आहे.हा सीन शूट करताना थोडजरी इकडचं तिकड झालं असतं तर तिची मानच मोडली असतील.
Chitrali VO
#Sangtuaaheska #Vaibhavi #Shivanirangole #Lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended