Online Education: कोरोना काळात शिक्षणाला फटका?

  • 3 years ago
कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे विध्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागतंय, मात्र शाळा बंद असल्यामुळे राज्यात बालविवाहाचे प्रमाण वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये.
#onlineeducation #educationincoronapandemic #corona #pandemic #education