Ad Controversy: ही ऑनलाईन मासेविक्रीची जाहिरात आलीये वादात

  • 3 years ago
ऑनलाईन मासे विक्रीची जाहिरात सध्या वादात अडकलेली आहे, या जाहिरातीतून महिला मच्छी विक्रेत्यांची बदनामी होत असल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केलाय.
#fishmarket #onlineadvertisement
#controversyoveradvertisement #controversy

Recommended