NCP: राष्ट्रवादीकडून मोदींना गोवऱ्या भेट

  • 3 years ago
पुण्यामध्ये(Pune) गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस कडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना(Narendra Modi) पोस्टाने शेणाच्या गौऱ्या पाठवत दरवाढीचा निषेध केला जातोय.
#pune #ncp #ncpprotest #narendramodi #bjp #punenews

Recommended