"तुमची लेकरं परदेशात अन् आमची ऊसाच्या फडात" | Pankaja Munde | Sugarcane Workers Children

  • 3 years ago
पंकजा कुठे आहे..? असा लोकांना पडलेला प्रश्न आणि त्याला पंकजा मुंडेंनी दिलेलं उत्तर यांची फार चर्चा झाली. पंकजा मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत आपण मुलांच्या शिक्षणानिमित्त परदेशात आल्याचं सांगितलं. आर्यमन म्हणजेच पंकजा मुंडेंचा मुलगा अमेरिकेत उच्च शिक्षण घेणार आहे. त्याला हॉस्टेलवर सोडण्यासाठी पंकजा मुंडे या अमेरिकेला गेल्या आहेत. त्याच्या या फेसबुक पोस्टवर अनेकांनी कौतुकही केलंय तर अनेकांनी काही प्रश्नदेखील विचारलेत... असाच एक प्रश्न लक्ष्मण खेडकर नावाच्या व्यक्तीने फेसबुकवर उपस्थित केला. आणि त्याला पंकजा मुंडेंनी उत्तरही दिलंय.
Ashwin Anchor
#PankajaMunde #Munde #Beed #America #Education #Sugerfarming
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended