Anil Deshmukh | काल झालेला अनिल देशमुखांबाबतचा हाय व्होल्टेज ड्रामा

  • 3 years ago
मुंबईत काल हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालाय....राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदींना सीबीआयनं वरळीतून ताब्यात घेतलं...देशमुख यांचं वरळीत सुखदा इमारतीत निवासस्थान आहे..या निवासस्थानाजवळच्या कारमधून देशमुखांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि वकील आनंद डागा यांना ताब्यात घेतलं...20 मिनिटानंतर देशमुखांचे जवाई चुतुर्वेदी यांना पोलिसांनी सोडलं...मात्र वकीलाची चौकशी सुरू असून त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय...

#anildeshmukh#cbi#mumbaipolice

Recommended