भारतीय वाद्य संगीत घेणार हॉर्नची जागा | Nitin Gadkari Speech | Indian Music Horn | Maharashtra News
  • 3 years ago
प्रवासात तुम्हाला सर्वाधिक त्रास देणारी गोष्ट म्हणजे हॉर्न.. तुम्ही जर ट्रॅफिकमध्ये अडकला असाल आणि कोणी जोरजोरात हॉर्न वाजवत असेल तर तुमच्या तोंडून आपसूकच काही शब्द निघतात आणि संताप व्यक्त होता. पण ट्रॅफिकमध्ये जर या कर्कश आवाजाऐवजी सुमधुर भारतीय वाद्यांचे संगीत कानावर पडले तर.. भारी ना.. याच गोष्टीवर विचार करा. अशा सूचना परिवहन मंत्रालयाला दिल्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलंय..
Ashwin vo
#Lokmat #Nitingadkari #Carhorn #Indianmusichorn
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended