आपलं हित कशात ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti |

  • 3 years ago
आपल्या देशातील प्रत्येक व्यक्ती हा आपलं हित जपण्यासाठी प्रयत्न करत असतो. आपल्याजवळचं हित असून आपण मात्र ते इतर ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आपलं हित हे आपल्या विचारात, ज्ञानात आणि कामामध्ये आहे. आपल्याला आपले हित योग्यप्रकारे शोधता आले पाहिजे. पण आपल्याला नेहमीच आपलं हित कशात आहे ? यावर प्रश्न पडतो. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपलं हित कशात आहे ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended