हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या माणसाचा व्हिडिओ, सत्य काय? Body Dangling from US Helicopter | Fact check

  • 3 years ago
हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत एक व्यक्तीला दोरीनं चक्क हेलिकॉप्टरला बांधलेलं दिसतंय. अमेरिकन सैन्याचं चॉपर तालिबाननं ताब्यात घेतलं, इतकंच नाही तर अमेरिकेच्या एका खबऱ्याला हेलिकॉप्टरला लटकवून त्याला फिरवलं असा मेसेजही व्हायरल होतोय. म्हणूनच या व्हिडिओची पडताळणी आम्ही केली आणि आमच्या पडताळणीत धक्कादायक सत्य समोर आलं. तालिबाननं कोणत्याही माणसाला लटकवलं नाही, असं आमच्या पडताळणीत समोर आलं. पण मग तालिबाननं माणसाला लटकवलं हा व्हि़डिओ व्हायरल का झाला, व्हिडिओचा १२ सेंकदाचाच भाग का व्हायरल झाला, पूर्ण व्हिडिओ आमच्या हाती लागला, तेव्हा त्यातून समोर आलेली दुसरी बाजू काय सांगते हे जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा
Aniket vo
#Taliban #viralvideo #Lokmat #Helicopter
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended