DahiHandi | दहीहंडी फोडण्याचा मनसेचा प्रयत्न |Police arrested MNS activists |Aurangabad |Sakal Media

  • 3 years ago
DahiHandi | दहीहंडी फोडण्याचा मनसेचा प्रयत्न |Police arrested MNS activists |Aurangabad |Sakal Media
औरंगाबादः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे टीव्ही सेंटर चौका दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. (व्हिडीओ-सचिन माने) (Police arrested MNS activists)
#Dahihandi #Aurangabad #MNS #Marathwada #Maharashtra

Recommended