शेवटचा American सैनिक Kabul मधून बाहेर; Taliban चा जल्लोष | Last American Soldier | Afghanistan

  • 3 years ago
शेवटचा अमेरिकन सैनिक अफगाणिस्तानमधनं बाहेर पडलाय. तालिबाननं नागरिक आणि सैन्य अफगाणिस्तानमधून बाहेर काढण्यासाठी अमेरिकेला मुदत दिली होती. ही मुदत ३१ ऑगस्टला संपत होती. पण त्याआधीच एक दिवस शेवटचा अमेरिकन सैनिक अफगाणिस्तानबाहेर पडला. अमेरिकेच्या शेवटच्या विमानाने सोमवारी उड्डाण घेतल्यानंतर तालिबान दहशतवादी काबूल विमानतळावर शिरले आणि हवेत गोळीबार केला. तालिबान आझाद हैंच्या घोषणा दुमदुमल्या, तालिबानी असुरी स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा केला गेला. या दरम्यान दहशतवाद्यांनी जोरदार फटाकेही उडवले. शेवटच्या उड्डाणासह, अमेरिकेची अफगाणिस्तानातली 20 वर्षांची लष्करी उपस्थिती संपुष्टात आली. ( Aniket Anchor )

#Kabul #Taliban #America #Afghanistan #InternationalNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended