Lockdown Updates: राज्यात पुन्हा रात्रीची संचारबंदी?

  • 3 years ago
महाराष्ट्रा मध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढलेले आहे,कोरोना परिस्थितीबाबत केंद्रसरकारने संचारबंदी संदर्भात राज्याला महत्वाच्या सूचना केल्यात, ज्या भागामध्ये कोरोनाचा संसर्ग दर जास्त आहे त्या भागात रात्रीच्या वेळी संचारबंदीचा अवलंब करावा अशा सूचना केंद्रसरकारने दिल्या असे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलंय.
#coronapatientsrise #coronapandemic #pandemic #corona #lockdownrestrictions

Recommended