Solapur : - जिल्हाधिकारी कार्यालयातील 'टॉवर' ठरत आहे, प्रशासनाची डोकेदुखी!

  • 3 years ago
Solapur : - जिल्हाधिकारी कार्यालयातील 'टॉवर' ठरत आहे, प्रशासनाची डोकेदुखी!

Solapur : शोले स्टाईलच्या आंदोलनाचा केंद्र ठरलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील 'टॉवर' हटविण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.
साधारण शंभर फूट उंच असलेला टॉवर प्रशासनासाठी डोकेदुखीच ठरत आहे. काही दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील कुबेर चिमाजी घाडगे या शेतकऱ्याने टॉवर वरती चढून आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.

#tower #solapur

Recommended