टोक्यो पॅरालिम्पिक । टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना ठरली पहिली खेळाडू

  • 3 years ago
भारताच्या भाविनाबेन पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक टेबल टेनिस क्लास ४ स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेल यांनी टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक आणले आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भाविनाने संपूर्ण भारताला ही भेट दिली आहे.

#tokyo #paraolympics #BhavinaPatel #tabletennis

Recommended