PUBG च्या नादात गमावले 10 लाख रुपये; 16 वर्षाच्या मुलाची करामत

  • 3 years ago
जोगेश्वरी(Jogeshwari) येथे राहणाऱ्या एका १६ वर्षाच्या मुलाने(16 years old kid) PUBG गेमच्या नादात आईच्या खात्यातील १० लाख(10 Lakhs) रुपय गमावले आहे. पालकाने रागावातच या मुलाने घर सोडले आहे.
#Jogeswari #Pubg #10Lakhs #16yearsoldkid

Recommended