Mitali Mayekar Pet Dog Dora Birthday Cake | मितालीची लेक डोरा आणि तिचा बर्थडे केक पाहिलात का?
  • 3 years ago
अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर हे पेट्स लव्हर आहेत हे आपल्याला माहितच आहे. त्यांच्या घरी ही तीन पेट्स आहेत.ज्यांच्यासोबतचे फनी व्हीडिओज, फोटो ते कायम शेअर करत असतात. हे दोघे या पेट्सना आपल्या मुलांप्रमाणे सांभाळतात. नुकताच त्यांची पेट डोराचा सहावा वाढदिवस मितालीने धुमधडाक्यात साजरा केला. यामध्ये सगळ्याचं लक्ष वेधून घेत होता तो डोराचा बर्थ केक - ( Shraddha Script And Chitrali VO )

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #MitaliMayekar #Dora
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended