Urmila Nimbalkar's Post On Women's Delivery | आई होताच उर्मिलाची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट

  • 3 years ago
मराठी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हीने ३ ऑगस्टला एका गोंडस बाळाला जन्म दिला. नुकतीच तिनं तिच्या बाळंतपणावरची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. जी तुफान व्हायरल होतेय. या पोस्टमध्ये उर्मिलाने बाळंतपण नॉर्मल झालं की सिझेरियन या विषयावर भाष्य केलंय...तिनं तिचा बाळंतपणानंतरचा एक फोटो शेअर केलाय.
Chitralivo
#UrmilaNimbalkar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended