अभिनेत्री प्रिया मराठेचा तलवारबाजीचा व्हिडीओ तुम्ही बघितलात का? Actress Priya Marathe Fencing Video
  • 3 years ago
मराठमोळी अभिनेत्री प्रिया मराठेने सोशल मीडियावर तलवारबाजी करत असतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात दाद मिळते आहे. चला तर मग या व्हिडीओच्या माध्यमातून आपण देखील हा व्हिडीओ बघूयात -

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #Priyamarathe #Marathiactress #Fencing
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended