Aarya Ambekar Fans | 'सारेगमप'मुळे आर्या आंबेकर ठरतेय सगळ्यांची CRUSH | Saregamapa little champs
  • 3 years ago
सारेगमप लिटिल चॅम्प्स च्या नवीन पर्वाची धमाकेदार सुरुवात झाली... ह्या पर्वात लाडके पंचरत्न परीक्षकांच्य खुर्चीत दिसत आहेत... त्यांच्यावर काही प्रमाणात ट्रोलिंग सुद्धा होत आहे... आणि अनेक memes देखील व्हायरल होताना दिसत आहेत... पण ह्या पंचरत्नांपैकी एक असलेल्या आर्या आंबेकर बद्दल काहीतरी वेगळच घडतय...

#saregamapalittlechamps #AaryaAmbekar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended