चला हवा येऊ द्याच्या क्वीनचा साज श्रृंगार | Chala Hawa Yeu Dya | Shreya Bugde & Snehal Shidam Dhamal

  • 3 years ago
चला हवा येऊ द्या मंचावर आपल्या विनोदी अंदाजानं प्रेक्षकांना खळखळून हसवणारी कॉमेडी क्वीन स्नेहल शिदमचा मराठमोळा अंदाज सध्या सगळ्यांनाच तिच्या प्रेमात पाडतोयं... स्नेहलचा हा 'साजश्रृंगार' सध्या सगळ्यांचच लक्षवेधून घेतोय -

#Lokmatcnxfilmy #Snehalshidam #Shreyabugde #Chalahawayeudya #Dancingqueens
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended