Kartiki Gaikwad Post Good News | कार्तिकीने शेअर केली गोड बातमी | Lokmat Filmy
  • 3 years ago
सारेगमप फेम कार्तिकी गायकवाडने एक गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.तिने इन्टाग्रामवर १ लाख फॉलोव्हर्सचा टप्पा पार केलाय. ही खुशखबर तिनं चाहत्यांसोबत शेअर केली. चाहत्यांनी सुद्धा तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय
Shraddhadesaivo
#KartikiGaikwad #Ronitpise #Saregamapa #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended