अभीने केला मोठा खुलासा | Aai Kuthe Kay Karte | 19 May | Lokmat Filmy
  • 3 years ago
‘आई कुठे काय करते’ या सिरीअलमध्ये आजच्या भागात आपण पाहणार आहोत की, अंकिता संजनाला म्हणते थँक्स, तुझ्यामुळे मला अभीच्या साखरपुड्याबाबत कळलं जर ते कळलं नसतं तर मी कायमची अभीला गमवून बसले असते.....हे एकताच घरातल्यांना धक्काच बसतो..पुढे काय होत जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओ मधून -

#AaiKutheKayKarte #Abhi #Arundhati #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended