अक्षय तृतीया विशेष सेवा - उदककुंभाची पुजा, पितरांचे हवन, पितृतर्पण, उदककुंभदान | Akshay Tritiya 2021
  • 3 years ago
अक्षय तृतीया विशेष सेवा - उदककुंभाची पुजा, पितरांचे हवन, पितृतर्पण, उदककुंभदान

#LokmatBhakti #AkshayTritiya2021 #UdakKumbhPuja #AkshayTritiyaPuja #PitarancheHavan #UdakKumbhDaan #Pitrutarpan #Gurumauli #AnnasahebMore #Gurupeeth #DindoriPranitSevaMarg

अक्षय तृतीया निमित्त पितरांची सेवा व उदककुंभ दान

दि. १४ मे २०२१

आपल्या माहीतीसाठी व्हिडीओ सकाळी ७ वा प्रसारीत होईल, पूजा सकाळी १० ते २ या वेळेत करावी.

* पूजेचा क्रम

- संकल्प
- उदककुंभाची पुजा
- पितरांचे विशेष हवन
- पितृतर्पण
- उदककुंभदान

* पूजेसाठी आवश्यक साहित्य: *

मातीची घागर व त्यावरील घट, गंध, पत्रावळी - २, गहू, अष्टगंध अक्षता, हळद-कुंकू, फुले, तुळसी पत्र, बेलपत्र, आंब्याचा डहाळा, आंबे, आंब्याच्या रस व पुरणपोळीचा नैवेद्य, धुप, दिप, आसन, नित्यसेवा ग्रंथ, पळी, पेला, ताम्हण, नॅपकीन - २, गोवऱ्या, मातीचे अथवा तांब्याचेच हवनपात्र, कापूर, तूप, काळे व पांढरे तीळ, कलश, माचिस ...
सुचना : पूजेचे साहित्य मिळविण्यासाठी घराबाहेर पडू नये, सहज जे शक्य होईल त्या साहित्यासह पूजन करावे.

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended