Sa Re Ga Ma Pa Little Champs In Chala Hawa Yeu Dya Show | Bhau Kadam Comedy | भाऊ कदमचा संगीत फालुदा
  • 3 years ago
चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोमध्ये पुढील आठवड्यात सारेगमप लिटील चॅम्पम्सची टीम आली आहे...यावेळी थुकरटवाडीत संगीत फालूदाने सन्मानित झालेले एक गायक- संगीतकार आले आहेत.... आता हे गायक- संगीतकार म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून कॉमेंडी किंग भाऊ कदम आहे... पाहूयात यावेळी या मंचावर भाऊने काय धमाल केलीय ते.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #BhauKadam #ChalaHawaYeuDya #SaReGaMaPaLittleChamps #Singers #SaReGaMaPa #MrunmayeeGodbole #MugdhaVaishampayan #RohitRaut #PrathameshLaghate #KartikiGaikwad #AryaAmbekar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended