PROMO - भक्ति- डोळस की केवळ श्रद्धेवर? डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले आणि गायत्री दातार यांचा संवाद

  • 3 years ago
भक्तीला आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये खूप मोठे स्थान आहे. मग भक्ती कशी असावी? केवळ श्रद्धेवरती, परंपरांवरती आधारीत असावी की ती तथ्यावरती आणि डोळस असावी? त्यामुळे आपल्याला यांसारख्या अनेक प्रश्नांवर दिनांक ९ एप्रिलला रात्री ८ वाजता डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले आणि अभिनेत्री गायत्री दातार यांच्या संवादातू. मार्गदर्शन मिळणार आहे. त्यासाठी तुमचा बहूमुल्य वेळ राखून ठेवा

#LokmatBhakti #DrPurushottamRajimwale #GayatriDatar
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended