Flashback On Comdeian Gaurav More's Life | अभिनेता गौरव मोरेचा थक्क करणारा चित्रपटसृष्टीतील प्रवास

  • 3 years ago
कॉलेजच्या दिवसात एकपात्री स्पर्धा पाहून त्याने मनाशी ठरवलं की, आपणही आयुष्यात असं काहीतरी करायला पाहिजे. या मुलांसाठी आपण टाळ्या वाजवतो. ते काहीतरी वेगळं करतायत. आपल्याला पण लाईफमध्ये असं काहीतरी पाहिजे… त्यानंतर स्टेज आणि एकांकिका त्याला स्वस्थ बसू देईना. रात्रंदिवस तो त्याच्याच ध्यास करू लागला. यासाठी त्याला तुषार पवारने मदत केली. गौरव त्या दिवसांच्या आठवणींबद्दल सांगतो,

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #GauravMore #Comedian
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended