स्वामी समर्थांचा तारक मंत्र देईल सर्व तणावातून मुक्ती | Swami Samarth Tarak Mantra | Lokmat Bhakti

  • 3 years ago
ज्या भक्तांची स्वामींवर मोठ्या प्रमाणात श्रद्धा असते व त्यांची भक्ती ते नियमित करत असतात त्यांच्या जीवनामध्ये स्वामी हे एक महत्वाची भूमिका बजावत असतात. ते नेहमी स्वामींची पुस्तके व मंत्र म्हणण्यामध्ये मग्न असतात. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण स्वामींचा असा कोणता मंत्र आहे की जो आपल्याला तणावातून मुक्ती देऊ शकतो. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #TarakMantra #ShreeSwamiSamarth #SwamiSamarthMaharaj #SwamiTarakMantra
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended