Chala Hawa Yeu Dya मधल्या Postman काकांची झाली Exit? Lokmat Filmy

  • 3 years ago
हसताय ना हसायलाच पाहिजे असं म्हणत डॉ. निलेश साबळे प्रत्येक आठवड्याच्या सुरूवातील आपल्या भेटिस येतात..आपल्या विनोदाची जादूनं प्रेक्षकांच मनोरंजन केलं...पोस्टमन काकांनी तर आपल्या सर्वांच्या मनातले प्रश्न जनतेसमोर आणले... सागर कारंडेनं ही पोस्टमन काकाची भूमिका अगदी चोख पद्ध्ती पार पाडली....सागर कारंडेचा आवाज, पत्र वाचताना आलेल त्यांच्या डोळ्यातलं पाणी, त्यांच पोस्टमन काकांच लुक सगळ्या आवडलं एवढच काय तर प्रेक्षक या पोस्टमन काकांची जणू काय वाटच बघू लागले मात्र आता सागर कांरडे पोस्टमन काकांच्या भूमिकेत झळकणार का हा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे कारण स्वप्निल जोशी या येत्या भागात पोस्टमन काकांची भूमिका साकारली असल्या कारणाने आता सागर कांरडे हा चला हवा येऊ त्यामध्ये दिसणाप की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे...

#ChalaHawaYeuDya #Sagarkarande #Swapniljoshi #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber