शालिनी वहिनीचं बर्थडे सेलिब्रेशन | Sukh Mhanje Nakki Kay Asta Cast Shalini -Madhavi Nimkar Birthday

  • 3 years ago
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील शालिनी वहिनी म्हणजेचं माधवी निमकरनं नुकतच बर्थडे सेलिब्रेशन सेटवर करण्यात आलं. शुटिंगमूळे आपल्या मुला रूबेन आणि नव-या विक्रांत कुलकर्णी असून पासून लांब तिने यंदाच बर्थे डे सेलिब्रेशन केलं असून रूबेन म्हणजेच तिच्या मुलाने एक छानस चित्र काढून आईला विश केलं . पहा हि सविस्तर बातमी -
#SukhMhanjeNakkiKayAsta #Shalini #MadhaviNimkar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended