वास्तुशास्त्र - देवघर कुठल्या दिशेला असावे? Vastushastra - In which direction should the Devghar be?

  • 3 years ago
अन्न, वस्त्र आणि निवारा हे जीवनामध्ये महत्वाचे घटक आहेत. जीवनामध्ये काही नागरिक हे कोट्यावधी रूपये खर्च करतात पण त्यांना काही सुख हे मिळत नाही. कारण त्यांना त्यांच्या घराची रचना कशाप्रकारे करायची असते याचे ज्ञान अवगत नसते. आपल्या घरामध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे देवघर असते. त्यामुळे देवघराची रचना आपण घरामध्ये योग्यपद्दतीने करावी. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी देवघर कुठल्या दिशेला असावे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended