प्राजक्ता गायकवाडचा प्रिन्सेस लूक | Prajakta Gaikwad Princes Look | Lokmat CNX Filmy
  • 3 years ago
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं ही प्रिन्सेस लूकमधील काही फोटोज तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेत. ज्यात लाल रंगाच्या डिझाईनर गाऊनमध्ये प्राजक्ता अगदी डॉल प्रमाणे दिसतेय..तिनं केलेलं हे नवं फोटोशूट सगळ्याचंच लक्षवेधून घेणारा ठरतंय.. लाल रंगाचा डिझाईनर गाऊन आणि डोक्यावर क्राऊन घातल्यानं प्राजक्ता अगदी एखाद्या प्रिन्सेसप्रमाणे दिसतेयं.

#lokmatcnxfilmy #PrajaktaGaikwad #PrincesLook
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended