सध्या रिंकू होतोय या गोष्टीचा त्रास | Rinku Rajguru | Lokmat CNX Filmy
  • 3 years ago
उन्हामुळे आपण सगळेच त्रासले आहेत...सामान्य लोकांप्रमाणे प्रेक्षकांची लाडकी रिंकू राजगुरू देखील उन्हाने त्रासली आहे...रिंकू सध्या एका सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे त्यांच दरम्यान तिने एक फोटो काढून सोशल मिडियाववर शेअर केला... या फोटोमधून रिंकू उन्हाने खूप जास्त त्रास्त असल्याच दिसतय या फोटोवरून रिंकू किती थकलेली आहे हे आपल्या लक्षात येत आहे..

#lokmatcnxfilmy #RinkuRajguru #Summertime
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended