Aai Kuthe Kay Karte मालिकेतील आप्पा कुठे गेले? Aappa - Kishor Mahabole | Lokmat Filmy
  • 3 years ago
आई कुठे काय करते या प्रसिद्ध मालिकेत अनिरूद्ध घरी परल्यामूळे आंनदाच वातावरण पाहिला मिळतय अरूधंतीच्या चेह-यावर पुन्हा एकदा हसू उमटलं आहे...तर दुसरीकडे अभिषेकची लगीन घाई पाहिला मिळतेय त्यामुळे हा आंनद डबल झाला आहे ... मात्र या सगळ्या आंनदात आप्पा कुठे दिसत असल्यामूळे चाहता वर्ग थोडासा नाराज झालेला पाहिला मिळतोय....मात्र आपल्या सर्वांचे लाडके आप्पा म्हणजेच किशोर माहाबोले यांच्या वडिलांच निधन झाल्या कारणाने त्यांना आपल्या गावी म्हणजेच सोलापूरला जाव लागलं.

#AaiKutheKayKarte #KishorMahabole #Aappa#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended