दुःख मुक्त होण्यासाठी करा असे अत्यंत सोपे सत्यनारायण पूजन | Satyanarayan Puja to get rid of misery

  • 3 years ago
आपण जन्माला आलो की आपल्या वाट्याला सुखाचे आणि दु:खाचे क्षण हे येत असतात. जीवनामध्ये सुखाबरोबर दु:खाची चादर आली की आपल्याला त्या परिस्थितीतून कसे सामोरे जावे लागते याचा उत्तमरित्या अनुभव येतो. आपल्याला जर जीवनामध्ये एकसारखे दु:ख येत असतील तर त्यासाठी आपण गुरूजींकडे जाऊन मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी दुःख मुक्त होण्यासाठी सत्यनारायण पूजन का करावे यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Satyanarayanpooja
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended