Shailesh Lodha यांचं म्युझिक कनेक्शन | SurJyotsna National Music Awards 2021

  • 3 years ago
SurJyotsna National Music Awards च्या निम्मिताने "तारक मेहता का उलटा चष्मा " फेम शैलेश लोढा उपस्तिथ होते. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सोबत व्यासपीठावर एक गाणं हि सादर केलं , कोणतं होत हे गाणं ? अधिक जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओमधून -

#lokmatcnxfilmy #ShaileshLodha #SurJyotsna2021 #TaarakMehtaKaOoltahChashmah
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended