Exclusive : शंतनू गायब का झालेला? आज होणार खुलासा | Shubhmangal Online Today Episode | 9 April

  • 3 years ago
शंतनू सदावर्ते गायब झाल्यापासून या मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न पाहायला मिळाले… पण तो गायब का झाला…. त्याला कोणी किडनॅप केलेलं, की तो स्वत हून गायब झालेला आहे . या सर्व प्रश्नांची उत्तरं आता लवकरच प्रेक्षकांना मिळणारेयत. कारण आजच्या भागात त्याचा उलगडा होणार आहे.…पाहूयात या व्हिडिओमधून-

सौजन्य कलर्स मराठी
#lokmatcnxfilmy #ShubhmangalOnline #Episode #Shantanu
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber