घरातील वास्तूदोष दूर करण्यासाठी हे नक्की वापरा | Want to remove all Vaastu defects use this

  • 3 years ago
आपल्या घरामध्ये कोणत्या बाजूला कोणती वस्तू असली पाहिजे याचा अभ्यास करूनच आपण घराची रचना करत असतो. आपल्या घरामधील असणारी सगळी संकटे व घरामधील असणारी कीटकी दूर होऊंदे यासाठी आपण आपल्या घराची पूजा करतो. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी घरातील वास्तूदोष दूर करण्यासाठी आपण काय केले पाहिजे ते या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Home
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended