प्रपंचात अलिप्त राहणे कठीण का वाटते? Why is it difficult to be isolated in prapancha? Pralhad Pai

  • 3 years ago
प्रपंच हा आपल्या जीवनामध्ये एक अविभाज्य भाग असतो. प्रपंचामध्ये आपल्याला नेहमी चांगल्या आणि वाईट गोष्टींचा अनुभव येतो. जीवनामध्ये नेहमी प्रपंचात आपल्याला अलिप्तच राहणे योग्य असते. म्हणून श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी प्रपंचात अलिप्त राहणे कठीण का वाटते? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Shripralhadwamanraopai #Lokmatbhakti #Amrutbol #Jeevanvidya #Humanlife
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा