स्वप्निल जोशीने मायरासोबतचा कोणता किस्सा शेअर केला? Zee Marathi Awards 2021 | Lokmat CNX Filmy
  • 3 years ago
झी मराठी पुरस्कार सोहळा २०२१ च्या रेडकार्पेटवर अनेक अभिनेता आणि अभिनेत्री यांनी उपस्थिती लावली होती. स्वप्निल जोशीने देखील उपस्थिती दर्शवली होती. या सोहळ्यामध्ये स्वप्निलला मायराबद्दल प्रश्न विचारला असता त्याने मायरासोबतच्या 'त्या' व्हिडीओमागचा किस्सा या व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला आहे. त्यामुळे तो किस्सा जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Swapniljoshi #ZeeMarathiAwards2021 #Mayrajoshi
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended